शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 14:42 IST

'औरंगाबाद- मुखेड' ही बस आणि कोंबड्या घेऊन जाणारा एका टेम्पोमध्ये अपघात

केज : अहमदपूर-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर चंदनसावरगाव शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-मुखेड बसवर कोंबड्याची वाहतुक करणारा भरधाव टेम्पो धडकला. या भीषण अपघातात बसमधील तीन प्रवासी ठार झाले. तर १२ प्रवासी जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारी एकवाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद मुखेड ही बस केज स्थानकातुन ३७  प्रवाशांना घेऊन बाहेर पडली. दरम्यान चंदनसावरगाव शिवारात अंबाजोगाईकडून केजकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने बसला उजव्या बाजूने जोराची धडक यामुळे बसचा पत्रा कापला गेला. यात  जाऊन विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख ( 60 वर्षे, रा मोहखेड ता.मुखेड) ,अनिल मोतीलाल कवलकर ( 40 वर्षे रा.उमरगा ) आणि एक अनोळखी प्रवासी अशा तिघांचा मृत्यू झाला. 

अपघातात जखमींची नावे अशीबालाजी मारोती घाडगे 50 वर्षे, रा.जांबमुखेड, दत्ता रघुनाथ मोरे,वय 35वर्षे, रा.लातूर, विकास दास, वय 40 वर्षे,रा. कलकत्ता, डॉ विष्णुकांत गायकवाड, वय 30  वर्षे,रा.हाळी हरंगुळ,डॉ संतोष ज्ञानोबा गुणाले,वय 30वर्षे,रा. उदगीर, शितल सुनील मायकर,वय 25 वर्षे,अशोक बबन जाधव,वय 40 वर्षे,रा.खडकवडे,अल्फिय अझर सिद्दीकी, वय 21 वर्षे,रा.अंबाजोगाई, व इतर चार जखमी मिळून एकुण 12 ,जखमी झाले आहेत. जखमींवर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी रक्त, मांसाचे तुकडेअपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी अपघातस्थळी रक्त आणि मांसाचे तुकडे पडल्याचे विदारक चित्र होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड