शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीनिमित्त घरी आलेल्या बस चालकाने गळफास घेऊन संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 18:02 IST

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना 

कडा ( बीड ) : सुटी संपल्यानंतर नोकरीवर पुन्हा रूजू होण्याच्या दिवशीच बस चालकाने शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. दिपक विठ्ठल धाडगे ( ३३ ) असे आत्महत्या केलेल्या एस.टी. चालकाचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील दिपक विठ्ठल धाडगे हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारात चालक पदावर कार्यरत आहे. सोमवारी सुटी असल्याने तो गावी आला होता. सुटीनंतर मंगळवारी पुन्हा कामावर जाण्याच्या आणि मंगळवारी कामाला निघायचे तर स्वताच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना उघडकीस आली. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, असा परिवार आहे. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे समजू शकले नाही.

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड