शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या बसचे कॅरिअर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:43 IST

स्थानकात बस (एमएच २०/१८२६) प्रवेश करताना त्यावरील कॅरिअर कोसळले.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : येथील स्थानकात बस (एमएच २०/१८२६) प्रवेश करताना त्यावरील कॅरिअर कोसळले. यावेळी रस्त्यावर चालणारे प्रवासी त्या खाली नसल्यामुळे बालंबाल बचावले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.काही बसेसच्या खिडकी, तसेच वाहक चालकाची आसन व्यवस्था बिकट आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर लक्ष देतील, अशी विचारणी प्रवासी करत आहेत. कुठ आहे सुरक्षा दक्षता विभाग, जो स्वतंत्र देखरेख ठेवण्यासाठी निर्माण केला आहे? ज्या गोष्टीची देखरेख ठेवणे अपेक्षित आहे, त्याची का ठेवली जात नाही? सर्रास खिळखिळ्या झालेल्या झालेल्या बस मार्गावर बळच चालकाच्या हाती दिल्या जात आहेत व त्या धावत आहेत. नकार दिला तर ‘मेमो’ मिळेल या भीतीपोटी चालक देखील त्या चालवत आहेत. जर काही प्रवाशाला काही झाले असते याची जवाबदारी कोणी घेतली असती, असे प्रवाशांचे सवाल आहेत. या ‘डबडा’ बस दुरुस्त कराव्यात जेणे करून अशा घटना घडणार नाहीत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAccidentअपघात