शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त, चोरट्याने लांबविली दागिन्यांची बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:47 IST

याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

बीड : लग्नसोहळ्यात दागिने लंपास होण्याचे सत्र सुरूच आहे. बीडसह माजलगावातील घटना ताजी असतानाच १२ फेब्रुवारीला शहरातील शिंदेनगरजवळील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयातून दागिने लंपास झाल्याचे समोर आले. वरमाई नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवली. याबाबत १५ फेब्रुवारीला शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नाेंद झाला.

माया भास्कर सोनवणे-चोपडे (रा. पिंपरगव्हाण रोड, बीड) या शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा स्वप्नील याचा १२ रोजी शहरातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह पार पडला. माया सोनवणे या लग्नानंतर नातेवाइकांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी जवळील बॅग खुर्चीवर ठेवली. त्या नातेवाइकांना बोलण्यात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने नेकलेस, मिनी गंठण, पँडल असे दागिने व रोख १० हजार रुपये, एक मोबाइल असलेली बॅग लंपास केली. एकूण २ लाख ५४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तपास करीत आहेत.

यापूर्वी दोन घटनाबीड शहरातील धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयातून २६ जानेवारीला लग्नसमारंभातून दहा तोळे दागिने व ९० हजार रुपये रोख असा पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल असलेली वरमाईची बॅग एका अल्पवयीन मुलीने लंपास केल्याची घटना घडली होती. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे १० फेब्रुवारीला मंगल कार्यालयातून नवरीचे चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने लांबविले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच बीडला तिसरी घटना घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड