शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे वृक्ष लागवड संगोपन योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:21 IST

वृक्ष लागवड संगोपन योजना जून २०१९ पर्यंत स्थगित करण्याचे पत्र सीईओंनी सर्व पंचायत समितींना दिले आहे

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागणार आहे. त्यामुळे रोहयोंतर्गंत पंचायत समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणारी वृक्ष लागवड संगोपन योजना जून २०१९ पर्यंत स्थगित करण्याचे पत्र सीईओंनी सर्व पंचायत समितींना दिले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड संगोपन योजनेला ब्रेक लागणार आहे.यावर्षी जिल्ह्यात पर्जन्य व पाणीटंचाई स्थिती गंभीर आहे. १५ जून ते ३१ आॅगस्ट हा कार्यकाळ वृक्ष लागवडीसाठी योग्य आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईचा विचार करता वृक्ष लागगवड व संगोपन योजना राबवणे शक्य नाही. त्यामुळे नवीन कामे सुरु करु नयेत असे पत्र जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीला दिले आहेत. तसेच नवीन कामे सुरु करुन वृक्ष लागवड संगोपन कामावर खर्च झाला.हा खर्च वाया गेला तर संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, डाटा एंट्री आॅपरेटर, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगारसेवक यांची जबाबदारी राहणार आहे. तसेच आदेश डावलून योजना राबवली व खर्च वाया गेला तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.जुन्या कामांची देखील होणार पाहणीयोजनेंतर्गत सुरु असलेल्य जुन्या वृक्षसंगोपनाच्या कामाची देखील पथक नेमून पाहणी करण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. तसेच सुरु असलेल्या योजनेमध्ये किती वृक्ष जगले व मृत पावले याचे जिओ टॅग फोटोसह काम निहाय अहवाल ७ दिवसात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, काही ठराविक ठिकाणची कामे पाहून कारवाई केल्याचे भासवले जाते व बाकी बोगस कामे सुरुच ठेवली जातात असा प्रकार बीड पंचायत समितीच्या माध्यमातून झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे इतर विभागातील अधिकाऱ्यांचे पथक सीईओंनी नेमावे व कामांचा खरा अहवाल तयार करावा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी मागणी देखील नागिराकंमधून होत आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळenvironmentवातावरण