शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:53 IST

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील घटना

-नितीन कांबळेकडा- शेतातील बोअर वेलचे तुटलेले वायर जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी सुलेमान देवळा येथे घडली. कचरू रखमाजी इथापे (४५ ) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शेतकरी कचरू रखमाजी इथापे हे गुरूवारी दुपारी शेतात काम करत होते. दुपारच्या दरम्यान बोअरवेलचे वायर तुटलेले आढळून आले. त्यामुळे पकडच्या सहाय्याने वायर जोडण्याचा प्रयत्न इथापे यांनी केला. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने इथापे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

शासनस्तरावरून मदत मिळावीकचरू इथापे याची परिस्थिती अंत्यत हलाखीची असून घरातील कर्तापुरूष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.शासनस्तरावरून इथापे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुलेमान देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते शरद घोडके यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूFarmerशेतकरी