शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला घराशेजारील विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 13:49 IST

आत्महत्या की घातपात;पोलीस तपासात होणार निष्पन्न

अंबाजोगाई(बीड ) :- अंबाजोगाई शहरातील बलुतेचा मळा भागातील विहीरीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाची स्वामी रामनंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाने आत्महत्या केली की घातपात आहे यादृष्टीने पोलीस तपास सुरु आहे.

प्रतीक वसंत मसने असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून योगेश्वरी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होता. मागील कांही दिवसापुर्वी १० वी च्या परीक्षा झाल्या आहेत. प्रतिक याच्या वडिलाचे मागली दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. ज्या बारवामध्ये मृतदेह आढळून आला त्याच जवळच त्याचे घर आहे. हा नेमका काय प्रकार आहे हे  पोलीस तपासामध्ये उघड होणार आहे.

शहर पोलिस ठाण्यात २८ मार्च रोजी तो हरवला असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र आज सकाळी दि. ३१ मार्च रोजी बलुतेचा मळा भागातील बारवामध्ये सदर विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीडStudentविद्यार्थी