शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 12:41 IST

आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील झुंज कॅमेऱ्यात कैद 

  नितीन कांबळेकडा - मुंगूस आणि सापाचे शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात लढाई होणार हे निश्चित. अशाच एका झुंजीचा थरार आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील रस्त्यावर मंगळवारी पाहायला मिळाला. एवढेच नव्हे तर दीड तासांच्या झुंजीनंतर सापाचा फडश्या पाडत मुंगूस त्याला ओढत घेऊन गेल्याचे  पहावयास मिळाले.

मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहित आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि धामण जातीच्या सापाची अशीच कडवी झुंज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथे पाहायला मिळाली. धामण जातीचा साप आणि मुंगूसाच्या लढाईचा थरार आज सकाळी ऊसाच्या शेताच्या कडेला सुरू होता. 

रस्त्याच्या कडेला मुंगूस आणि सापाचा हा संघर्ष सुरू होता. अखेर मुंगूसानं सापाला घायाळ केले. थेट सापाचा फणा तोंडात पकडून त्याला ओढत  झुडुपात नेलं. तेव्हा कुठे  हा थरार संपला. ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

मुंगुस सहज शिकार करतेमुंगसाची त्वचा आणि त्याच्या अंगावरील केस. मुंगसाची कातडी ही जाड असते, ज्यातून सापाचे दात आत जात नाही, तर केसांमुळेही सापाला मुंगसाला दंश करता येत नाही. याच गोष्टीमुळे मुंगूस कुठल्याही सापाची सहज शिकार करतं.असे कडा येथील सर्पमित्र अक्षय गरूड यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :snakeसापforestजंगलAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड