शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मामा-भाच्याची भेट राहिली अधुरी; बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:32 IST

आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ झाला अपघात

- नितीन कांबळेकडा- भाच्याला भेटण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या मामाचा धानोरा गावाजवळ दुचाकी आणि बसचा समोरासमोर अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान घडली. अशोक मच्छिंद्र कदम ( ३५) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक येथील अशोक मच्छिंद्र कदम हा दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच १६,एजी.८४४९) घेऊन कडा येथील भाच्याला भेटण्यासाठी बुधवारी निघाला. आष्टी तालुक्यातील धानोरा गावाजवळ बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान तुळजापूरहून शिरूरच्या दिशेने निघालेली बस ( क्रमांक एम.एच १४,बीटी ४११६) आणि दुचाकीची समोरासमोर धडक दिली. यात अशोक कदम हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला.

१०८ रूग्णवाहिका वेळेवर येईल का?गरजूंना तात्काळ मदत मिळावी म्हणून १०८ रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. मात्र,  धानोरा गावाजवळ झालेल्या अपघातानंतर संपर्क करूनही रूग्णवाहिका वेळेवर आली नाही. रूग्णवाहिका वेळेवर येणार नसेल तर त्याचा फायदा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड