शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Beed: धानोऱ्यात शेतातील जुगार अड्ड्यावर धाड; अंभोरा पोलिसांची आठवड्यात तिसरी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:52 IST

आठवड्यात तिसरा जुगार अड्डा उद्ध्वस्त! 

- नितीन कांबळेकडा: धानोरा येथील एका शेतातील जुगार अड्ड्यावर अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री धाड टाकली. यावेळी पोलिसांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करत १३ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, अंभोरा पोलिसांची ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यावर आठवड्यातील तिसरी कारवाई आहे. 

आष्टी तालुक्यातील धानोरा येथे एका शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून शेतातील अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी १३ जुगारींना ताब्यात घेऊन मोबाईल, दुचाकी, जुगारीचे साहित्य असा एकूण ४ लाख ३० हजार ९३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, आदिनाथ भडके, देवीदास सातव यांनी केली.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखलया प्रकरणी पोलिस अंमलदार सतीश पैठणे यांच्या फिर्यादीवरून संतोष शिवाजी शेळके, मनोजकुमार मनोहर माने, गंगाराम बाबू फुलमाळी, लक्ष्मण त्रिंबक शेळके ( रा.धानोरा), आजिनाथ रामभाऊ गायकवाड, सुलेमान देवळा, प्रकाश रमेश ढोबळे, रामकिशन पंढरीनाथ भोसले ( दोघे रा.शेरी खुर्द), नागाआप्पा बंडीवडर भिमाप्पा ( रा.वरचगल, कर्नाटक) यांच्यासह अन्य पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवड्यात तीन ठिकाणी धाडधामणगांव: ८ लाख ८० हजार, १२ जणांविरुद्ध गुन्हाकोल्होवाडी : ५ लाख ६४ हजार १५० रूपये, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल धानोरा: ४ लाख ३० हजार ९३० रूपये, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या