शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भिकारी युवतीवर अत्याचार, अल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 13:38 IST

परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाºया तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली.

बीड : परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाºया तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे त्या नराधमाचे नाव आहे. पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. तिची आई बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते. तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर याच भागातील जावेदचा डोळा गेला. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून ते आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून गर्भवती राहिली.दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पीडिता व तिच्या आईची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला विश्वास देत पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी तिने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.

बेघरांना हवाय आधारबीड पालिकेच्यावतीने लाखो रूपये खर्च करून भाजी मंडईत अलिशान इमारत बांधण्यात आली. परंतु अद्यापही त्या इमारतीत कोणीच रहायला गेलेले नाही. पालिका मात्र आपण भिकाºयांचा सर्व्हे केला आहे. लवकरच त्यांना या इमारतीत वास्तव्यास पाठविण्यात येईल, असे अश्वासन देत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. या ना त्या कारणावरून इमारत भिकाºयांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पालिकेतील राजकारण, आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष अशा घटनांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ही इमारत लवकरात लवकर भिकाºयांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस