शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

Beed: वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलिस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:49 IST

साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

बीड : वडवणी पोलिस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेने याची माहिती काढून शुक्रवारी दुपारी छापा मारला. यात एकाला ताब्यात घेत तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने वडवणी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अरविंद सुग्रिव म्हस्के (रा.बाहेगव्हाण ता.वडवणी) असे पकडलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे. त्याचे पोलिस ठाण्यापासून साधारण ५०० मिटर अंतरावरच किराणा दुकान आहे. याच दुकानात त्याने गुटख्याचा साठा केला होता. मागील अनेक दिवसांपासून तो गुटख्याची विक्री करत होता. परंतू वडवणी पोलिसांना याची कसलीही खबर नव्हती. परंतू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही माहिती काढली. शुक्रवारी दुपारी या दुकानात छापा मारला. यात त्यांनी तब्बल साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, हवालदार राजु पठाण, महेश जोगदंड, राहुल शिंदे, बप्पासाहेब घोडके, अर्जुन यादव, चालक गणेश माराडे आदींनी केली.

या आरोपीचे होलसेल किराणा दुकान आहे. तो किराणाच्या माध्यमातून गुटखा विक्री करत होता, असे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे संशय येत नव्हता. पण माहिती असते तर कारवाई केली असती.- वर्षा व्हगाडे, सहायक पोलिस निरीक्षक, वडवणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड