शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रकच्या आत दारूसाठी चोर कप्पे!"; बीडमध्ये गोवा बनावटीची ५२ लाखांची अवैध दारू जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:55 IST

बीड उत्पादन शुल्क विभागाचा धडाका; तस्करांचा नवा फंडा पोलिसांनी उधळला

बीड: तालुक्यातील चौसाळा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई करत ५१ लाख ८८ हजार ५२० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. सोलापूर-बीड रोडवर १२ मार्च रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी ट्रकसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

ट्रकमध्ये बनवले होते 'चोर कप्पे'उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चौसाळा शिवारात एका सहा चाकी ट्रकची (क्र. MH 23 AU 7275) तपासणी करण्यात आली. वरून पाहताना हा ट्रक सामान्य वाटत असला, तरी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यात शिताफीने तयार केलेले 'चोर कप्पे' आढळून आले. या कप्प्यांमध्ये महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गोवा बनावटीचा २०० बॉक्स विदेशी मद्यसाठा दडवून ठेवण्यात आला होता.

तस्करांविरुद्ध गुन्हा दाखलही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक विश्वजीत देशमुख आणि निरीक्षक संजय कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. पोलिसांनी मद्यासह ट्रकही जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. "अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल," असे आवाहन अधीक्षक विश्वजीत देशमुख यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Hidden compartments in truck; Goa liquor worth ₹52L seized!

Web Summary : Beed excise department seized ₹52 lakh worth Goa-made liquor hidden in a truck's secret compartments near Chausala. One suspect arrested; truck impounded. Authorities are committed to curb illegal liquor transport.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याalcohol prohibition actदारुबंदी कायदा