शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
4
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
5
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
6
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
7
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
8
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
9
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
10
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
11
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
12
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
13
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
14
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
15
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
17
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
18
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
19
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
20
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग झाला सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 5:34 PM

महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असा प्रसूती वार्ड तयार झाला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अन् सुविधा रुग्णांसाठी स्वतंत्र चेंजिंग रुम

बीड : मागील महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असा प्रसूती वार्ड तयार झाला आहे. येथे स्वतंत्र चेंजिंग रुमसह स्वच्छता व सुविधा चांगल्या मिळत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत आहेत. दररोज २५ ते ३० प्रसूती येथे होत आहेत.

३२० खाटांचे असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात विविध वार्ड आहेत. २ क्रमाकांच्या वार्डमध्ये महिलांची प्रसूती केली जाते. पूर्वी येथे अपुऱ्या जागेत प्रसूती करताना डॉक्टर व परिचारिकांना अडचणी येत होत्या. शिवाय गर्दीही होत असे. त्यामुळे अधिकच त्रास होत असे. त्यात महिला रुग्णांना कळा येत असल्यामुळे त्या ओरडत असत. त्यामुळे गोंधळ होत असे. मात्र, हाच धागा पकडून प्रसुतीसाठी स्वतंत्र व सुसज्ज असा वार्ड तयार केला. येथे रुग्ण, डॉक्टर व परिचारिका यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. शिवाय १० टेबलवर प्रसूती केली जाते. दररोज २५ ते ३० प्रसूती होत असल्याचे सांगण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत सुविधा व सेवा अधिक मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ही टीम घेते परिश्रमजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवणीकर, डॉ. शहाणे, डॉ. सुनील मस्तूद, डॉ. नितीन राठोड, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. फरीदा, डॉ. शिंदे, प्रमुख शकुंतला सुतार, शारदा डहाळे, सुषमा घोडके, मनीषा गायकवाड, सविता गर्कळ, बालिका तांदळे, स्वाती देशमुख, विजया ब्रुदूपे, ज्योती जाधव, अनिता भावले, पूनम भिसे, चंद्रकला सुतार, अर्चना जाधव ही टीम परिश्रम घेत आहे.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टरWomenमहिला