शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:16 IST

केज तालुक्यातील घटनेने खळबळ, गुन्हा दाखल 

केज : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी केज तालुक्यात पाण्याच्या टाकीवर चढून पाच महिन्यांपूर्वी आंदोलन करणाऱ्या समर्थक नानासाहेब चौरे या तरूणाने मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केली आहे.

२ जूलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अविवाहित असलेली मतिमंद तरुणी तिच्या भावजयसोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्राजवळील गोठ्यात एकटी थांबली होती. ही संधी साधून आरोपी नानासाहेब भानुदास चौरे (वय ४०) याने तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी २ जूलै रोजी रात्री १० वाजता पीडित मुलीने केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पीडितेची वैद्यकीस तपासणी झाली असून तपास पिंक पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

आरोपीवर अनेक गंभीर गुन्हेनानासाहेब चौरे याच्याविरुद्ध या पूर्वीही लैंगिक अत्याचार, बालकांचे शोषण, ॲट्रॉसिटीसह, अवैध दारू विक्री अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल आहेत. एका लैंगिक अत्याचारच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे, तर एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली आहे.

नागरिकांच्या मारहाणीत आरोपी जखमीमतिमंद मुलीवर अत्याचार करताना तिच्या भावजयने पाहून आरडाओरडा केल्याने जमा झालेल्या नागरिकांनी आरोपी नानासाहेब चौरे याला बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार केले जात आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिली.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडsexual harassmentलैंगिक छळwalmik karadवाल्मीक कराड