शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरण; मुंबईत दोन संशयितांची नार्को, एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:07 IST

पोलिस एसआयटीने एकूण सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी सहा जणांना परवानगी मिळाली.

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण हत्येला दोन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर, आता या प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने तांत्रिक पुराव्यांच्या अभावी आता वैज्ञानिक चाचण्यांवर भर दिला असून, बुधवारी मुंबईच्या रुग्णालयात दोन संशयितांची 'नार्को' तर एकाची 'ब्रेन मॅपिंग' चाचणी पार पडली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पोलिस एसआयटीने एकूण सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी सहा जणांना परवानगी मिळाली. पहिल्या टप्प्यात मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहार असलेल्या तिघांची चाचणी झाली. दुसऱ्या टप्प्यात ज्यांची चाचणी झाली, याशिवाय १२ साक्षीदारांची मानसशास्त्रीय तपासणीही करण्यात आली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत एसआयटीने चौकशी, १५० संशयितांचे कॉल डिटेल्स आणि १५००हून अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले आहे. 

पिग्मी एजंट असल्याने पैशांचा व्यवहार, प्लॉटिंग वाद की वैयक्तिक वैमनस्य, अशा सर्व कोनातून तपास सुरू आहे. संशयित गोट्या गिते अजूनही फरार असून, मकोका अंतर्गत त्याची चौकशी अद्याप बाकी आहे. आता या सर्व वैज्ञानिक चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच महादेव मुंडे यांच्या हत्येचे गूढ उकललेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Crime: Narco Tests in Mahadev Munde Murder Case Proceed

Web Summary : Two years after the Mahadev Munde murder, scientific tests are underway. Narco and brain mapping tests were conducted on suspects in Mumbai. The SIT investigates financial dealings, plotting disputes, and personal grudges. Key suspect Gitya Gite remains at large; the mystery awaits test results.
टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या