शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना बेड्या, घातपाताचा संशय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:48 IST

आष्टी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दोन पिस्तुलं जप्त केले, घातपाताचा कट उधळला?

- नितीन कांबळेकडा ( बीड) : इंग्लिश बनावट पिस्तूल घेऊन चारचाकी वाहनाने ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतले असून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान केली.

आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच या रस्त्यावर सापळा लावून गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान राहूल खोटे रा.मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघेजणांना ताब्यात घेऊन दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत अटक करण्यात आली आहे.यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घातपातासाठीची तयारी नव्हती ना?सदरील आरोपीकडे दोन पिस्तूल मिळून आल्याने या पिस्तूल च्या माध्यमातून काही घातपात घडवला जाणार होता की काय? किवा तशी तयारी तर नव्हती ना याचा शोध आता आष्टी पोलिस घेत आहेत. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे,पोलिस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, नितीन काकडे,गणेश जगताप, परमेश्वर तागड,बब्रुवाण वाणी यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Crime: Two arrested with English pistols, suspicion of sabotage?

Web Summary : In Ashti, Beed, police arrested two individuals with two English-made pistols. Investigation underway to determine if a planned attack was averted.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या