शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीड बसस्थानकात खिसेकापू सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:21 IST

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खिसेकापू पुन्हा सक्रिय झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खिसेकापू पुन्हा सक्रिय झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना कळू न देता त्यांच्या खिशातील रक्कम व मोबाईल चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी बसस्थानकात थांबलेल्या दोन प्रवाशांकडील किमती ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.राहुल प्रकाश जाधव (३१, रा. डोरलेवाडी, ता. बारामती) हे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकात बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व दुसºया एका प्रवाशाच्या खिशातील १० हजार रुपयांची रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला. या प्रकरणी राहुल जाधव यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. म.पो.ना.सौंदरमल या प्रकरणाचा तपास करत आहेत.बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.पोलीस असतानाही प्रवाशांची लूटमार होऊ लागल्याने बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीBeed policeबीड पोलीस