शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहरात कुंटणखान्यावर छापा, आंटीसह एजंट ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:17 IST

शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला. यात पोलिसांनी आंटी राधिका वाघ व ज्ञानदेव रोकडे या दलालाला अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त केले आहे.आंटी राधिका व दलाल ज्ञानदेव रोकडे यांनी शाहू नगर भागात दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते. त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील मुली येत असत, काही दिवस थांबून त्या वापस जात व पुन्हा मुली बदलून येत होत्या अशी माहिती आहे. तर आंटी राधिका ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो, सर्व माहिती ग्राहकांना पाठवत, त्यानंतर ग्राहक येत. या गैरप्रकाराची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी आरोपी राधिका वाघ व ज्ञानदेव रोकडे व एका पीडितेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दलाल व आंटीविरोधात शिवाजीनगर ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या पो. उपनिरीक्षक राणी सानप, स.फौजदार शिवाजी भारती, प्रताप वाळके, सिंधू उगले, नीलम खटाने, मीना घोडके, शमीम पाशा, सतीश बहिरवाल, विकास नेवडे यांनी केली.या प्रकरणातील पीडिता ही पश्चिम बंगालमधील असून तिला मुंबईच्या एका दलालाने बीडमध्ये विकले होते. अशी माहिती समोर येत आहे. तसेच पश्चिम बंगाल मधून आलेली मुलगी काही दिवस राहत असे व त्यानंतर ती परत जाऊन दुसरीला पाठवत अशी माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस