शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:10 IST

आष्टीत घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला तेव्हा घरी कोणी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली!

- नितीन कांबळेकडा: आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील ओमशांती काॅलनीतील एका घरात जिन्याखाली ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी ( दि. २७) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यावेळी घरी कोणी नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

ओमशांती काॅलनी येथे राहणारे अविनाश नानासाहेब पवळ हे कुटुंबासह राहतात. आज सायंकाळी गणेश मूर्ती  घेण्यासाठी पवळ कुटुंब घराला कुलूप लावून शहरात गेले. घरातील जिन्याखाली भरलेले गॅस सिलेंडर होते. या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. 

दरम्यान, यावेळी कोणीही घरी नसल्याने नशीब बलवत्तर म्हणून जिवीतहानी झाली नाही. घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सिलेंडरच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्फोटाच्या आवाजाने घाबरलेल्या शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तांदळे, पोलीस अंमलदार तांबे, गुजर, गुंडाळे, राऊत, वाहन चालक पोलीस हवालदार गोरे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट देत पंचनामा केला.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी