शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:59 IST

दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली.

ठळक मुद्देचोरटा सीसीटीव्हीत कैद : दुकान उघडताना चोरट्याने साधला डाव

बीड : दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली. दिवसाढवळ््या झालेल्या या बॅग चोरीमुळे व्याऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.येथील भाजी मंडईमध्ये रियाजोद्दीन सय्यद हाफिजोद्दीन यांचे पैसे हस्तांतरण काउंटर तसेच मोबाईल शॉपी संयुक्त आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे रियाजोद्दीन हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी जवळपास १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग त्यांनी गाडीच्या हॅन्डलला अडकवलेली होती. शटरला लावलेले कुलूप उघडताना रियाजोद्दीन हे व्यस्त असल्याचे पाहून पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने कोणाला काही कळण्यापुर्वीच बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या माध्यमातून चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच रियाजोद्दीन यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात उशिरा अज्ञाात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही आधारे चोरट्याचा शोध घेणे सुरु आहे अशी माहिती सपोनि सुरेश खाडे यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPoliceपोलिस