शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्याचा आणखी एक बळी; धारुरमध्ये अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 12:01 IST

धारुरहून अंबाजोगाई व लातूरकडे जाणारा हा राज्य रस्ता अत्यंत खराब व जर्जर अवस्थेत आहे.

किल्लेधारूर - धारुरमध्ये अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.14 एप्रिल सकाळी नऊच्या सुमारास घडली. जखमीला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आज 14 एप्रिल संपुर्ण देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. ऐन जयंती दिनीच धारुर शहरातील अंबाजोगाईकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागिच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मयत तरुणाचे नाव प्रेमनाथ दादाराव गालफाडे (वय 26) तर जखमी तरुणाचे नाव प्रवीण अंकुश लोखंडे (वय 26) असे आहे. दोघे तरुण आवरगाव येथील रहिवासी असुन धारुरहून आवरगावकडे आपल्या मोटारसायकलवरुन निघाले होते.

आडस अंबाजोगाई रस्त्याचा बळी...धारुरहून अंबाजोगाई व लातूरकडे जाणारा हा राज्य रस्ता अत्यंत खराब व जर्जर अवस्थेत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात सतत अपघात होत असतात. आजही दि.14 रोजी मोटारसायकलला (क्र.एमएच 11 सीएफ 6317) अज्ञात पिकअपने वळणावर धडक दिली. यात एक तरुण ठार झाला तर आवरगावचे माजी सरपंच अंकुश लोखंडे यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. मयताचे शव धारुर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. ऐन डॉ. आंबेडकर जयंती दिनी अपघातात तरुणाला नाहक जिव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड