शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग; नगरसेवकाची तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:33 IST

याप्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपी नगरसेवक फरार आहे

आष्टी (बीड) : आष्टी येथील नगरसेवक संतोष सुरवसे याच्यासह दहा ते वीस जणांनी निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ आणि अन्य एकास घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना ६ जानेवारीस घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. तात्या बबन सुरवसे असे मृताच नाव आहे. नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाना बबन सुरवसे, तात्या बबन सुरवसे हे दोघे भाऊ आणि अमोल मुरकुटे हे मारहाण झाल्याने 6 जानेवारीला आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी नगरसेवक संतोष सुरवसेने केस करू नका, घरी बसून भांडण मिटवू, असे म्हणत पोलीस ठाण्यातून तिघांना बाहेर आणले. त्यानंतर नगरसेवक संतोष सुरवसेने तिघांना त्याच्या घरी नेले. तिघे घरात आल्यानंतर अक्षय मुरकुटेने गेट लावून घेतले. त्याठिकाणी संतोष सुरवसेसह अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ, सागर चांगुले, सौरभ संतोष जाधव, आदित्य गोविंद मुरकुटे, प्रकाश रामा मुरकुटे, रविल छगन विटकर, रवी धोतरे व इतर सात ते आठ जण तेथे हजर होते. यावेळी नगरसेवक सुरवसेने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  त्यानंतर इतरांनी हत्यार, लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी नाना बबन सुरवसे, त्यांचा भाऊ तात्या बबन सुरवसे यासह अमोल मुरकुटे हे जखमी झाले. मारहाण करून संतोष सुरवसे व इतर तेथून निघून गेले. जखमींना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी  पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. आज सकाळी यातील जखमी तात्या बबन सुरवसेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिसात आधीच कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे. मात्र मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी