शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आगारात उभ्या बसमध्ये गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या, बीड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:02 IST

स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत.

बीड  : येथील बस स्थानकाच्या परिसरात संपामुळे उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये दोरीने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास उघडकीला आली. निवृत्ती भागुजी आबुज (वय ७०, रा. बाळराजे कॉलनी, शाहूनगर) अशीआत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे.

स्थानक परिसरात पश्चिम दिशेला काही बस अनेक दिवसांपासून उभ्या आहेत.  दुपारी दीडच्या सुमारास रिकामी असलेल्या बसमध्ये (क्र. एमएच- १४, बीटी २२३७) कोणीतरी इसम लटकेला निदर्शनास आल्यानंतर सफाई कामगार व नागरिकांनी  बसस्थानकातील  अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. 

शिवाजीनगर  पोलिसांना  माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राठोड व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले. तर विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे, वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, आगारप्रमुख निलेश पवार, स्थानक प्रमुख किरण बनसोडे घटनास्थली पोहचले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, काही वेळाने मयत इसमाचे नातेवाईक रूग्णालय व शिवाजीनगर ठाण्यात पोहचले. याप्रकरणी जबाब नोंदविण्याचे काम सुरू हाेते. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. 

प्रवासी सेवा सुरळीतबस स्थानक परिसरात ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळ व बसभोवती गर्दी जमा झाली होती. दरम्यान स्थानकातून सुटणाऱ्या बसची प्रवासी सेवा सुरळीत होती. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड