शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 19:33 IST

याच ठिकाणी सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले

परळी( बीड) :  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे  मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने आंदोलन चालू असताना आंदोलकावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा या व इतर मागणीसाठी परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. 

यापूर्वी परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले होते, संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू झाले होते आता याच ठिकाणी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा परळीच्या वतीने याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा देवराव लुगडे महाराज यांनी याप्रसंगी बोलताना दिला आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं , जय भवानी जय शिवाजी  ,अश्या घोषणा देण्यात आल्याने तहसील कार्यालय दणाणून गेले. 

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण