शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम करताना दुर्घटना, विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चुलता-पुतण्याचा झाला अक्षरशः कोळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 19:07 IST

मिस्त्री कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा अक्षरशः कोळसा झाला.

गेवराई : तालुक्यातील मन्यारवाडी येथील एका घराचे प्लास्टरचे काम करत असताना विद्युत वाहिनीस स्पर्श झाल्याने मिस्त्री काम करणाऱ्या चुलता व पुतण्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. या घटनेत दोघांचा अक्षरशः कोळसा झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही मिस्त्री कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

फेरोज ईस्माईल शेख (३८) आणि समिर जुबेर शेख ( २६ दोघे राहणार संजय नगर गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मन्यारवाडी येथील रामजी डिगंरे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. येथे फेरोज ईस्माईल शेख, समिर जुबेर शेख हे दोघे मिस्त्री काम करतात. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घराच्या समोरील भिंतीचे प्लास्टरचे काम सुरु होते. यावेळी तेथून गेलेल्या विद्युत वाहिनीस पुतण्या समिर जुबेर चिटकला. हे दृश्य पाहून चुलता फेरोज इस्माईल शेख वाचविण्यास धावला. मात्र, विजेचा जोरदार धक्का बसून दोघेही खाली कोसळले. मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा अक्षरशः कोळसा झाला.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे,पोलिस वायभसे,राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. समिरच्या पश्चात, पत्नी, दोन मुले तर फेरोजच्या पश्चात पत्नी चार मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू