शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वय वर्ष अवघे ३२ अन् १०० च्यावर गुन्हे; कोण आहे कुख्यात दरोडेखोर आटल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 15:12 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आटल्या पोलिसांना हवा होता; आष्टी पोलिसांनी केले जेरबंद

- नितीन कांबळेकडा ( बीड): वय ३२ वर्ष, रंग काळा, बांधा मजबूत, उंची साडेपाच फुट, दोन पत्नी, पाच मुलं, व्यवसाय- चोरी, घरफोडी यातूनच १०० च्या वर गुन्हे दाखल असलेल्या या कुख्यात दरोडेखोराचे नाव आहे आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले. राज्यभर धुमाकळ घातलेला आटल्या नुकताच पोलिसांनी जेरबंद केला. अवघ्या ३२ वर्षांत गुन्ह्यांचे शतक करणारा हा आटल्या कोण आहे याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील ईश्वर भोसले याचा गुन्हेगारी क्षेत्रात मोठा दबदबा होता. त्याला ४ बायका १९ मुले, ८ मुली असे ३१ लोकांचे कुटुंब होते. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तो चोरी, घरफोडी, दरोडे टाकायचा. त्याच्यावर अनेक गुन्हे त्यावर दाखल होते. आटल्या उर्फ अतुल हा ईश्वर भोसलेचा मुलगा. आटल्या हा लहान असल्यापासून वडिलाच्या सोबतीने गुन्हे करायचा. ईश्वर भोसलेचा आजारपणात मृत्यू अन त्याच्या मुलांनी टोळीकरून संघटितपणे घरफोडी करू लागली.

दरम्यान, या टोळीचा मास्टर माइंड ठरला आटल्या. आटल्या आणि त्याच्या भावंडाच्या टोळीने सोलापुर, सातारा, उस्मानाबाद, बीड, पुणे, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्यभर धुमाकूळ घातला. चोरी, घरफोडी, बलात्कार, जबरी चोरी, खुनासह दरोडा यासह विविध गुन्हे दाखल आहेत. तब्बल शंभरच्यावर गुन्हे आटल्यावर दाखल आहेत. साठ गुन्ह्यात तो फरार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. सोबत पिस्टल आणि धारदारशस्त्र तो कायम जवळ बाळगत असे. पोलिसांनी आटल्याच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. 

आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून आटल्या पोलिसांना हवा होता. राज्यभरातील पोलिस त्याच्या मागावर होते. पण संघटित गून्हेगारी करत असल्याने व पोलिसावर हल्ले चढवत असल्याने तो पसार होण्यात यशस्वी होत असताना आष्टीच्या जिगरबाज पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. या धाडसी कारवाईमुळे आष्टी पोलिसांचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड