शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

खून, दरोड्याचा तपास २४ दिवसानंतरही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:08 IST

एका वृद्धेचा खून करून सव्वासात लाख रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या घटनेला २४ दिवस उलटूहनी अद्याप पोलिसांचा तपास अपूर्णच आहे.

ठळक मुद्देतपास पथकांच्या तपासावर प्रश्नचिन्ह : गेवराईत नागरिकांच्या मनात भिती कायम

बीड : एका वृद्धेचा खून करून सव्वासात लाख रूपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या घटनेला २४ दिवस उलटूहनी अद्याप पोलिसांचा तपास अपूर्णच आहे. तपास पथकांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, दरोडेखोरांना पकडण्यात अपयश आल्याने गेवराईत नागरिकांच्या मनातील भिती कायम आहे. पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.१ एप्रिल रोजी पुष्पा शर्मा यांचा खून करून दरोडेखोरांनी घरातील जवळपास सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. एकीकडे ही घटना घडलेली होती, तर दुसऱ्या बाजुला लोकसभा निवडणुकांचा बंदोबस्त. मात्र आता निवडणूका संपून गेलेल्या आहेत. याप्रकरणाचा तपास करीत असलेले पथकेही आता सुस्तावले आहेत. पोलिसांचा हा संथगतीने सुरू असलेला तपास नागरिकांच्या मनात भिती वाढविणार ठरत आहे. तब्बल २४ दिवस उलटूनही या प्रकरणाचा तपास न लागल्याने पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर तपासी पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यातपोलिसांनी या घटनेत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. यामध्ये त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या जाताना दिसत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेणे सुरु आहे.तपास पथके नावालाचया प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस असे तीन पथके नियूक्त केलेली आहेत.ही पथके केवळ नावालाच राहिले आहेत. त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी