शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

अवैध वाळूसाठ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:02 AM

शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्दे५० ब्रास वाळू जप्त : बीड शहरातील खासबाग परिसरात वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा

बीड : शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे.ही कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोउपनि पवार, शेख, पो.ना रामराव नाईक, शिवाजी सानप, संतोष गिराम, असलम पठाण, नितीन जाधव मावळे, संजय राठोड तलाठी सचिन सानप, व पी.आंधळे यांनी केली.बीड शहरातील खासबाग परिसरातील मुखिद लाला शेख यांच्या रिकाम्या जागेत हा वाळू साठा करण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या वाळूची कागदपत्रे व पुरावे मागितले. मात्र, ते न मिळाल्यामुळे हा अवैध वाळू साठा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यानुसार तहसीलदारांना माहिती देण्यात आली, त्यानंतर तलाठी व पोलिसांनी मिळून पंचनामा केला व वाळू जप्त केली आहे. पोलीस व तहसील प्रशासन इतर ठिकाणी असलेल्या अवैध वाळू साठ्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग