शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परळीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, ऑटोरिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:25 IST

उड्डाणपूलावर अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जोराची धडक दिली.

परळी: शहरातील उड्डाणपूलावर मंगळवारी (दि. 7 ) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने ऑटो रिक्षातील दोघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटोरिक्षाचालक राजेश सखाराम पोटभरे ( २५, रामनगर, परळी)  व आशिष अनुरथ ताटे ( 23, रा. भीमनगर, परळी )  अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी राजेश पोटभरे आणि आशिष ताटे हे पहाटे ऑटोरिक्षातून इटके चौकमार्गे परळीला जात होते. दरम्यान, उड्डाणपूलावर अज्ञात वाहनाने ऑटोरिक्षाला जोराची धडक दिली. त्यामुळे ऑटोरिक्षातील राजेश आणि आशिष यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आज दुपारी सखाराम पोटभरे ( रा. मालेवाडी परळी ) यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महिंद्र ठाकूर हे करीत आहेत. आशिष ताटे यांच्या पश्चात आई - वडील, बहीण असा परिवार आहे. मजूर असलेल्या ताटे कुटुंबाचा आशिष हा आधार होता.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात