शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विटा घेऊन जाताना टेम्पोला अपघात; १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:16 IST

शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

बीड : शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीड येथील वीटभट्टीवरील टेम्पो (क्र. एमएच ४१ जी १०४२ ) हा टेम्पो विटा घेऊन मजुरांसह भगवानगडाकडे जात होता. यावेळी मादळमोही जवळील तांदळा गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच २० बी.टी ३२८४) ने टेम्पोला कट मारला. यावेळी टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. यावेळी मजूरांच्या अंगावर विटाचा ढिगारा पडला. या अपघातात शेख सरफराज शेख सादेक ( रा. मोमीनपूरा बीड शहर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गायकवाड ( खंडेश्वरी परिसर, बीड), शेख अन्सार दस्तागीर (बीड मामला), आणि शेख शमशेर शेख नजीर हे गंभीर जखमी आहेत. यावेळी नागरिकांनी मदत करत तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्ण्लायात पाठवण्यात आले होते. यापैकी एकाजी प्रकृती चिंताजनक असून त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू