शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरा ऐवढे दुःख! आईच्या डोळ्यादेखत दरीत उडी मारून युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 10:27 IST

अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील घटना

अंबाजोगाई - येथील मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून २० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी (दि.३१) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत युवकाचे नाव असल्याचे समजते.

आज पहाटेच दिनेश आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. पाठीमागून त्याची आई त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करत धावत होती. हे पाहून मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात असणारे पत्रकार दत्ता आंबेकर, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड आणि अशोक दळवे यांनी दिनेशला रोखून त्याची समजूत घातली. तो शांत झाल्याचे पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून सर्वजण निघून गेले.

मात्र, थोड्याच वेळात दिनेशने बुट्टेनाथ रोडवरील वनविभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्यादेखत खोल दरीत उडी मारली. आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली. अशोक दळवे यांनी दरीत उतरून पाहिले असता दिनेश मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. अंबाजोगाई शहर पोलिसांना खबर देण्यात आली असून पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू