शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'तुझाही संतोष देशमुख करू...', वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 22:17 IST

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण

धारूर(बीड)- धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील तरनळी येथे आज (ता.5) रोजी दुपारी वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत गावातील दोन युवकांनी अशोक मोहिते नावाच्या तरुणाला लाथा-बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार घेत असून, त्याचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील व केज तालुक्यातील तरनळी गावामध्ये (ता.5) फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता गावातील रमाई चौकात अशोक शंकर मोहिते हा मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. यावेळी गावातील एका लाल रंगाच्या बाईकवरुन(MH 44 R 9294) वैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर सानप आले व त्यांनी अशोक मोहितेला लाथा-बुक्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण केली.

यापुढे वाल्मीक कराड व धनंजय मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू, म्हणत शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर जखमी अशोक मोहीतेला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोकचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप व बांगरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराड