शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; बीड-अहमदनगर मार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 14:03 IST

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोडी पाटील येथील घटना 

- नितीन कांबळे कडा ( बीड) : बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोडी पाटील गावाजवळील पुलानजीक रात्री आठच्या दरम्यान घडली. हरिओम दिगंबर घोडके ( ३०, रा.सुलेमान देवळा ता.आष्टी) असे मृताचे नाव आहे.

उमरखेडहून बस ( क्रमांक एम.एच ४०,वाय ५९२३ ) शुक्रवारी रात्री अहमदनगरकडे जात होती. दरम्यान, हरिओम घोडके आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे वेल्डिंग व्यवसाय करतो. शुक्रवारी रात्री तो अहमदनगर येथून बुलेट गाडीवर वेल्डिंग साहित्य घेऊन येत होता. अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील नजीक एका पुलाजवळील वळणावर रात्री आठच्या सुमारास बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार तरुण हरिओम याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निघानाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड