शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कानिफनाथ घाटात टायर घेऊन जाणारा ट्रक उलटला; आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:25 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

- नितीन कांबळेकडा- कानिफनाथ घाटात पुन्हा एकदा एक ट्रक उलटल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.या अपघातात मालवाहू ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे.

भिंवडी येथून मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान अपोलो कंपनीचे टायर घेऊन ट्रक ( क्रमांक एम.एच ४६, बी.बी.९४७१ ) हैदराबादला चालला होता. बुधवारी दुपारी  बीड-नगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कानिफनाथ घाटात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला. नशिब बलवत्तर म्हणून चालक संतोष विश्वास खाडे ( रा.धनेगाव ता.देवणी.जि.लातुर) याचा जीव वाचला. चालक जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आठवड्यातील दुसरी घटना२६ नोव्हेंबर रोजी देखील एक ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने उलटला होता. या अपघातमध्येही दोघेजण सुदैवाने वाचले होते. या घटनेला आठवडा होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता तरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवा शेकडे यांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड