शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या शिक्षकाला अज्ञात वाहनाने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 18:02 IST

ही घटना आज अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावर तळणी परिसरात घडली.

अंबाजोगाई- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षकास अज्ञात वाहनाने धडक दिली. या दुर्घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे अंबाजोगाई - अहमदपूर रस्त्यावर तळणी परिसरात घडली. मुंजाजी होळंबे (वय ४९ रा. मैंदवाडी ता. परळी, बीड) असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

मुंजाजी होळंबे (वय ४९ रा. मैंदवाडी ता. परळी, बीड) हे नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रस्त्याने पुढे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्याकडेला पडले होते.

यावेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. लेंडेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होळंबे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात  पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड