शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सुटीनंतर सैन्यात पुन्हा रुजू होण्यापूर्वीच भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 15:20 IST

धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे एक चाक निखळून पडले होते.

- अजय जोशीपाटोदा : शहराजवळ शंभर चिरा भागात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता नादुरुस्त टिपरला पाठीमागून दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एका सैन्य जवानाचा जागीच मृत्यू झाला. ज्योतीराम हनुमंत जाधव असे मृत जवानाचे नाव आहे. 

जवळा या गावातील ज्योतीराम हनुमंत जाधव सैन्यात जवान म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त ते सुटी घेऊन गावाकडे आले होते. शुक्रवारी रात्रीच ते कामावर पुन्हा रुजू होण्यास निघणार होते. परंतु, पाटोदा शहराकडून शुक्रवारी रात्री गावाकडे परत येताना शंभरचिरा परिसरात रस्त्यात उभ्या नादुरुस्त टिपरवर (एम एच १७ टी२०७३)  जाधव यांची दुचाकी ( क्रमांक एम एच२२ एफ ८०६५) धडकली.

या जोरदार धडकेत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे एक चाक निखळून पडले होते. जवान जाधव भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर भागात कार्यरत होते. ते काही कामानिमित्त गावाकडे आले होते. ते शुक्रवारीच आपल्या कर्तव्यवर पुन्हा रुजू होण्यास जाणार होते. पंरतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षाची मुलगी, व तीन वर्षाचा मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात