शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:39 IST

चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड सह ७ तोळे दागिने केले लंपास

आष्टी (बीड) : धामणगाव‌ येथील मुळे वस्तीवर भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड, ७ तोळे दागिने लंपास केले. माहिती मिळताच घटनास्थळाचा अंभोरा पोलिसांनी पंचनामा केला. अधिक तपासासाठी बीड येथील फिंगरप्रिंट पथकाने देखील काही नमुने घेतली आहेत. 

तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. आता तर भरदुपारी घरफोडी  करण्यापर्यंत चोरट्यांचे धाडस वाढले आहे. तालुक्यातील धामणगाव येथील मुळे वस्तीवरील आण्णा रामभाऊ मुळे शेतात काम असल्याने घरास कुलूप लावून गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी गुरुवारी दुपारी मुळे यांचे घरफोड फोडले.  ७ तोळे दागिने आणि पाहुण्यांना घर बांधकामाला देण्यासाठी आणलेले १ लाख ५० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. 

माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी धाव घेतली. उपनिरीक्षक रवि देशमाने, पो. ह. केदार, तालवे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच विजय गाढवे उपस्थित होते. याबाबत अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड