शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मद्यधुंद चालकाने एकाचा जीव घेतला; भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 13:48 IST

दारूच्या नशेत चालकाने ट्रक चालवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

- नितीन कांबळे कडा  : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची धक्कादायक घटना शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. रामकिसन काकडे ( ६६) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, दारूच्या नशेत चालकाने ट्रक चालवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

आष्टी शहरातील बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील डाॅ.आंबेडकर चौकात आज सकाळी दहाच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शिंच्या सांगण्यानुसार ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. 

सिमेंट वाहतुक करणारा ट्रक ( एमएच 16  सीडी 2466) हा जामखेड कडे चालला होता. भरधाव ट्रक आष्टी शहरातील आंबेडकर चौकात आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस (एमएच 23 एएम 9719) जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार रामकिसन काकडे ( रा शिदेवाडी, 66 ) यांना ट्रकने चिरडले. डोक्यावरून ट्रकचे पाठीमागचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातBeedबीड