शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 11:59 IST

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथील घटना!

- नितीन कांबळेकडा: शहरातील काम आवरून गावी परणाऱ्या एका युवकाचा बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळुज वाघळूज घडली. संदिप आश्रुबा आंधळे (३०, रा.लिंबोडी) असे मृत तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आश्रुबा आंधळे याच्याकडे एक टेम्पो आहे. त्याचा थकीत हप्ता भरण्यासाठी संदीप सोमवारी दुपारी अहमदनगरला दुचाकीवर गेला होता. तेथील काम आवरून रात्री तो  दुचाकीवरून गावी परतत होता. दरम्यान, रात्री ११ वाजता बीड ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथील वळणार कळंब - बोरिवली बससोबत ( क्रमांक एम.एच ०९ एफ.एल.०५७२) संदीपच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात संदीप याचा जागीच मृत्यू झाला. 

माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक मुकुंद एकशिंगे, पोलिस अंमलदार शिवदास केदार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलीस ठाण्यात आणली असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटीBeedबीड