शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Beed: ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा फटका; एकाच रात्रीतून ९ कृषी पंपाची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:49 IST

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : तालुक्यातील हदगाव शिवारातील बोभाटी नदी शेजारी असलेल्या चार शेतांमधून 1 लाख 4 हजार रुपये किमतीचे एकूण आठ पाणबुडी कृषिपंप चोरटयांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि.13) रात्री घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

केज तालुक्यातील हदगाव येथील महादेव शिवाजी वायबसे (45) रा. हदगाव या शेतकऱ्याच्या शेतातील 30 हजार रुपये किमतीचे दोन पाणबुडी कृषिपंप, अमोल यादव या शेतकऱ्याच्या 39 हजार रुपये किमतीचे तीन पाणबुडी कृषिपंप व हनुमान चांगदेव हांगे या शेतकऱ्याचा 25 हजार रुपयाचा एक कृषिपंप, बाबासाहेब महादेव वायबसे यांचा 10 हजार रुपये किमतीचा एक पाणबुडी कृषिपंप असे, एकूण 1 लाख, 4 हजार रुपये किंमतीचे एकूण आठ कृषी पंप चोरटयांनी लंपास केले. महादेव शिवाजी वायबसे यांनी सोमवारी (दि.17) दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.

खंडू भांगेच्या कृषी पंपाचीही चोरी..!हदगाव येथील खंडू जिवराज भांगे या शेतकऱ्याच्या मालकीच्याही 18 हजार रुपये किमतीच्या एका कृषी पंपाची चोरी याच रात्री झाली आसून त्यांच्याकडे कृषिपंप खरेदीची पावती न सापडल्या मुळे त्यांची फिर्याद पोलिसांनी नोंद करुन घेतली नसल्याची माहिती खंडू भांगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र