शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बीड जिल्हातून दीड वर्षात ५६ गुंड हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 6:04 PM

दादागिरी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५६ गुंडांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयातील काही गुंडांना लातूर, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

बीड : दादागिरी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५६ गुंडांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यातील काही गुंडांना  लातूर, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व परभणी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दीड वर्षांत केली आहे.

दरोडा, लुटमार, चोरी, जबरी चोरी, रॉकेल माफिया, गुटखा माफिया, वाळू माफिया, हल्लेखोर असे अनेक गुन्हेगार बीडमध्ये वास्तव्यास आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विविध शस्त्रांचा धाक दाखवून ते त्यांच्यात दहशत निर्माण करतात. या गुंडांच्या भीतीने त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नाही. एखादी तक्रार आल्यास पोलिसांकडून अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यानंतर त्यांना जामिन मिळतो आणि पुन्हा ते गुन्हेगारी करण्यास सुरूवात करतात. वारंवार अटक करूनही सुधारणा न झाल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या गुंडांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करतात. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यापासून ५६ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. काहींना एका वर्षासाठी तर काहींना दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी अशा कारवायांसाठी पाठपुरावा केला जातो.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसThiefचोरRobberyदरोडा