शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांदूर तपासणी शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:19 IST

सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांदूर : सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.अंबाजोगाई पं.स. व राकाँच्या वतीने घाटनांदूर येथे आयोजित नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व जे.जे. रुग्णालय नेत्र विभाग प्रमुख डॉ.रागिणी पारेख यांनी पाच हजार रुग्णांची तपासणी केली. यातील शस्त्रक्रि या आवश्यक असलेल्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांच्यावर लवकरच मोफत उपचार करून देण्यात येणार आहेत.यावेळी व्यासपीठावर माजी आ.पृथ्वीराज साठे, राकाँ जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, कृउबा उपसभापती गोविंद देशमुख, विलास सोनवणे, जि.प.सदस्य शिवाजी सिरसाट व पदाधिकारी उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी येथील वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व स्टाफ, विद्यार्थी तसेच श्री सोमेश्वर विद्यालयाचे कर्मचारी स्वंयसेवक विद्यार्थी हे संपूर्ण दिवसभर कार्यरत होते. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले.शिबिरासाठी डॉ.राजाराम मुंडे, गौतम नागरगोजे, गणेश देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, रणजित लोमटे, शंकर उबाळे, बाळासाहेब मुडेगावकर, विलास मोरे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, अख्तर जहागीरदार, बाळासाहेब राजमाने, सभापती मीना भताने, उपसभापती तानाजी देशमुख, पं.स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, प्रशांत जगताप, विठ्ठल ढगे, शिवहार भताने, बीडीओ विठ्ठल नागरगोजे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अंबाजोगाई पं.स., स्वाराती रूग्णालय व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेHealthआरोग्य