शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

५०० अन् २ हजारांच्या बनावट नोटा देऊन व्यापाऱ्यांनी फसवलं; शेतकऱ्यास अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 13:33 IST

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील प्रकार 

- नितीन कांबळे कडा (बीड) : डोंगरगण येथील एका शेतकर्‍याची पाठ बोकड विकत घेऊन बनावट नोटा देत फसवणूक करून दोघाजणांनी पाबोरा केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. शेळ्याचे व्यापारी म्हणून आले अन् बनावट नोटा देऊन गंडा घालून गेल्याचा प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

नबाजी भाऊ घोडके असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रोडवरील डोंगरगण येथील नबाजी  भाऊ घोडके हे शेळी पालन करतात.  त्यांचाकडे सहा शेळ्या आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दोघे दुचाकीवरून घोडके यांच्या घरी आले. व्यापारी असल्याचे सांगून दोघांनी पाठ बोकड विकत घेण्यासाठी बोलणी केली. दोन्हीसाठी साडे नऊ हजार रुपयात व्यवहार झाला. 

दोघांनी घोडके यांच्या पत्नी कुसुम यांच्याकडे घरात जाऊन पैसे दिले. पत्नीकडून पैसे घेताच घोडके यांना २ हजार रुपयांच्या चार, तर पाचशेच्या ३ नोटा बनावट आढळून आल्या. सर्व साडेनऊ हजारांच्या नोटा बनावट निघून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत पाठ बोकड घेऊन दुचाकीवरून दोघांनी पाबोरा केला होता. बनावट नोटा देऊन गंडा घातल्याने शेतकरी दांम्पत्यास अश्रू आवरले नाही. अंभोरा पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड