शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळप्रश्नी महिलांचे ५ तास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:53 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. १५ दिवसांपूर्वी आंदोलन करुनही काम मिळत नसल्याने राज्य शेतमजूर युनियनने या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलन सुरू असताना तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. सायंकाळी साडे पाच वाजता १५ दिवसात काम उपलब्ध करुन देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.ग्रामीण भाग व शहरात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, २०१६-१७ मध्ये नगरपालिकेंतर्गत काम केलेल्या मजुरांची मजुरी द्यावी, मजुरांना नमुना क्र. ५ ची पावती देण्यात यावी, अनेक मजूरांना जॉबकार्ड उपलब्ध करुन द्यावे, ग्रामीण भागातील कोथींबीरवाडी, हसनाबाद, रुई, मैंदवाडी, चोरांबा, अंजनडोह येथील ग्रामसेवक व बीडीओ कामाकडे दुर्लक्ष करून मजुरांना दडपशाही करीत असल्याने कार्यवाही करावी या मागण्यांसाठी धारुर तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सोपान भुंबे, कॉ. मनीषा करपे, कॉ. दत्ता डाके, कॉ. काशीराम सिरसट, कॉ. मीरा लांडगे, कॉ. वृंदावणी धोत्रे, शिवकन्या गोंदणे आदींनी केले.आंदोलनकर्ते राहिले ठामआंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.सदरील अनुभव लक्षात घेत यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी तहसीलदार कार्यालयात होते. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर चार वाजता त्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून निवेदन स्वीकारले.मात्र, आंदोलनकर्ते लेखी आश्वासनावर ठाम होते. त्यामुळे पुन्हा दीड तास आंदोलनसुरुच होते.तहसीलदार पवार यांनी सायंकाळी साडेपाच वाजता लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळWomenमहिलाagitationआंदोलन