शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरवणाऱ्या ६ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 23:26 IST

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत असे प्रकार करणाºया ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी आणि आरोग्य यंत्रणेचे अधिकारी जनजागृती करत आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत असे प्रकार करणाºया ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परळी शहरातील एका महिलेचा मुलगा दुबईवरून परळीत आला असून, त्याला कोरोनाची लागण झाली आहे, असा संदेश समाजमाध्यमाच्या माध्यमातून पसरवला. याची माहिती संबंधित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शहानिशा करून १९ मार्च रात्री उशिरा गोविंद बडे व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, सोशल मीडियाच्या ग्रुपवर सर्वसामान्य नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपरवरुन एका पत्रकारावर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुरुवारी माजलगाव येथे गर्दी जमवून लग्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना मूळ नाव लपवून खोटे नाव सांगणाºया छायाचित्रकार दिलीप संघर्षकुमार डोंगरे आणि सुचित भगवान बोटे या भटजीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अटकेनंतर या दोघांच्या नातेवाईकांना आधार कार्डची मागणी केली असता, सुरुवातीला त्यांनी खोटे नाव सांगितल्याचे उघड झाले.

टॅग्स :BeedबीडSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस