शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धारूर बाजार समितीच्या सभापतीपदी २४ वर्षीय मंगेश तोंडे, उपसभापतीपदी सुनील शिनगारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 15:47 IST

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 17 संचालक निवडून आणत भाजपने एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे.

किल्लेधारूर  (बीड): धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे नेते महादेव तोंडे यांचे चिरंजीव मंगेश महादेव तोंडे यांची वयाच्या 24 व्या वर्षी निवड करण्यात आली. मंगेश यांच्या निवडीने सर्वात तरुण सभापती बाजार समितीस मिळाला आहे. याचवेळी उपसभापतीपदी सुनील शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे. 

भाजपा नेते रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे व माजी नगराध्यक्ष भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या व्यूहरचनेमुळे धारूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात पुन्हा यश मिळवले. 18 पैकी 17 संचालक निवडून आणत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. दरम्यान, आज सभापतीपदी मंगेश महादेव तोंडे यांची तर उपसभापती पदी सुनील भैरवनाथ शिनगारे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. एका २४ वर्षीय तरुणाला सभापतीपदी संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपा