शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

३१ हजार शेतकऱ्यांना २१६ कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:37 AM

खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात २१४२ कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचे हे प्रमाण अवघे १० टक्के इतके आहे.बीड जिल्ह्यात १ लाख ५० हजार १७४ शेतकºयांना ७१७ केटी रुपयांची र्जमाफी झाली आहे. तर चालू खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी २१४२.१६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १९ मे पासून जिल्ह्यातील सर्व बॅँकांच्या जिल्हास्तरीय बॅँकर्स समितीच्या बैठका जिल्हाधिकाºयांनी घेतल्या. दर शुक्रवारी बॅँकांच्या नोडल अधिकाºयांची आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले.त्यानंतरही बॅँकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी नोटीसा बजावल्या होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री समितीचे सदस्य तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही बॅँकांना कर्जमाफी संदर्भात तसेच पीककर्ज वाटपाबाबत निर्देश दिले होते.दरम्यान पीककर्ज वाटपात बॅँकांची भूमिका उदासीन असल्याचा आरोप शेतकरी प्रश्नांवर लढणारे नेते करत आहेत. पीककर्ज मागणी आल्यानंतर लवकरात लवकर कर्जवाटपाबाबत निर्देश असताना अद्यापही गती दिसून आलेली नाही. खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाचे हे प्रमाण १०.११ इतके असून ते वाढविण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरवा सुरु आहे.सहा बॅँकांतून बºयापैकी : इतर बॅँका मागेजिल्ह्यात मराठवाडा ग्रामीण बॅँकेने ८४ कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने ३४ कोटी, एसबीआयने २७ कोटी आणि बॅँक आॅफ महाराष्टÑने १२ कोटी ४८ लाख, बॅँक आॅफ बडोदाने ९ कोटी ८० लाख, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाने ६ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उर्वरित १२ बॅँकांमधून करण्यात आलेल्या पीककर्जाचा आकडा अत्यंत कमी आहे.पावसाची प्रतीक्षापावसाचा जोर वाढताच पीककर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मोठ्या पावसाची त्यांना प्रतीक्षा आहे. त्यानंतरच पेरण्यांचाही टक्का वाढणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBeedबीडFarmerशेतकरी