शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात २० शेळयांचा मृत्यू; रामपिंपळगावसह परिसरात ५ दिवसांपासून दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 19:17 IST

माजलगाव तालुक्यातील घटना; अनेक गावात मागील पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर

- पुरूषोत्तम करवामाजलगाव: तालुक्याच्या तब्बल ६ गावखेड्यात गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ माजवला आहे. आज पहाटे रामपिंपळगावात बिबट्याने २०  शेळयांवर हल्ला करून मारले.यामुळे या गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी भेट दिली. तर  पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन केले.

तालुक्यातील मंगरूळ नं.१,  हरकीलिमगाव, मंगरूळ नं.२, राम पिंपळगाव, सावरगाव, खेर्डा या गावांसह परिसरातील गावशिवारात बिबट्या आढळून आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मागील ५ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला केला असून याबाबत माहिती देऊनही वनविभागाने उपाययोजना केली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, वनविभागाच्या निष्काळजीपणाचा फटका  सोमवारी रामपिंपळगाव येथील अजित रहेमोदिन सय्यद यांना बसला. त्यांच्या शेतात आज पहाटे बिबट्याने प्रवेश करत तब्बल २० शेळ्यांना हल्ला करत मृत्युमुखी पाडले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर पशू विकास अधिकारी यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. 

काय म्हणाले अधिकारी 

घटनास्थळ व परिसराची पाहणी केली असता कोणत्याही पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. शवविच्छेदन केल्यानंतरच अधिक माहिती देता येईल.- यु.एच.चित्ते , वनपरिक्षेत्र अधिकारी धारूर

जंगली प्राण्यांने हल्ला केल्याने शेळयांचा मृत्यू.- टी.बी.लांडे , पशुधन विकास अधिकारी

टॅग्स :BeedबीडforestजंगलAgriculture Sectorशेती क्षेत्र