शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन; आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:39 IST

या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

- नितीन कांबळेकडा (बीड) :बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वेताळवाडी येथे देखील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) असे वेताळवाडी येथील मृत मुलीचे नाव आहे. आष्टी तालुक्यात तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे ( १६ ) हिने  बुधवारी रात्री सातच्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 

तीन दिवसांत दोन मुलींच्या आत्महत्या बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने सोमवारी सायंकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपवले. त्यानंतर बुधवारी रात्री वेताळवाडी येथील १६ वर्षीय मुलीने देखील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपविले. या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड